"प्रस्तावना"
प्रिय वाचकहो,
हा ब्लॉग सुरु करण्या मागील उद्देश्य एकच आहे की मी स्वतःच्या काही आठवणी, काही कविता, काही लेख आपल्या सोबत वाटू इचिते. तसेच आपणा सर्वांच्या आठवणी ही मी ऐकू इचिते. मला आशा आहे की आपण ह्या ब्लॉग ला उत्तम प्रतिसाद दयाल. ह्या ब्लॉग मार्फ़त आपणा सर्वांची चांगली करमणुक होइल आणि काहीतरी नविन मिळेल अशी आशा करते.
धन्यवाद
ज्योति लक्ष्मण कदम.