"मित्र"
कधी वाटत आपला ही एक मित्र असावा. ज्याने जाणून घ्यावा मला. माज्या गुण दोषां सहित ज्याने गज़वावा माज्यावर अधिकार. माज्या चुकाना ज्याने करावे रांगेत उभे. माज्या प्रत्येक वाइट कृत्याचा अधिकाराने विचारावा जाब, माज्यावर मनसोक्त रागवावे, संतापाने चिडावे, ज्याने करावी माज्या स्वप्नांशी, सुख दुखांशी ओळख . ज्याच्या खांद्या वर मान टाकुन मी मन मोकले करावे.
हा नुसता विचार ही मनाला सुखद स्पर्श देवून जातो.
ज्योति लक्ष्मण कदम.

No comments:
Post a Comment